urogynecologist near meno one likes me meaning in marathi

  |  About ", ⇒ पाठीमागे भुंगा लावणे"एकसारखा त्रास देणे. ⇒ नाक दाबले, की तोंड उघडते एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. ⇒ चोराच्या मनात चांदणे वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते. ⇒ पाचामुखी परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे, ⇒ पाप आढ्यावर बोंबलते पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही, ⇒ पाची बोटे सारखी नसतात सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात, ⇒ पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम जिथे मोठी शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो, ⇒ पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही, ⇒ पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे, ⇒ पी हळद नि हो गोरी कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे, ⇒ पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे, ⇒ पुढच्याच ठेच मागचा शहाणा दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो, ⇒ पुढे तिखट मागे पोचट दिसायला फार मोठी पण प्रत्यक्षात तसे नसणारे, ⇒ पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा पैसा कमी काम जास्त, ⇒ पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी स्वतः जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे, ⇒ पोर होईल ना व सवत साहिना आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही, ⇒ फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावा लागतो, ⇒ फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे, ⇒ फुल ना फुलाची पाकळी वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे, ⇒ फुटका डोळा काजळाने साजरा करावा आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा, ⇒ बडा घर पोकळ वासा दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव, ⇒ बळी तो कान पिळी बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो, ⇒ बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना निरुपयोगी गोष्ट, ⇒ बाप से बेटा सवाई वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार, ⇒ बाप तसा बेटा बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे, ⇒ बावळी मुद्रा देवळी निद्रा दिसण्यास बावळट पण व्यवहारचतुर माणूस, ⇒ जारात तुरी भट भटणीला मारी काल्पनिक गोष्टीवरुन भांडण करणे, ⇒ बारक्या फणसाला म्हैस राखण ज्याच्या पासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे, ⇒ बुडत्याला काडीचा आधार घोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते, ⇒ बैल गेला आणि झोपा केला एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते, ⇒ बोलेल तो करेल काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही, ⇒ बोडकी आली व केस कर झाली विधवा आली अन लग्न लावून गेली, ⇒ भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो, ⇒ भरवशाच्या म्हशीला टोणगा ज्या व्यक्तीवर अति विश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे, ⇒ भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असते, ⇒ भिंतीला कान असतात गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहात नाही, ⇒ भीड भिकेची बहीण उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे, ⇒ भीक नको पण कुत्रा आवर एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती, ⇒ भागीचे घोडे की किवणाने मेले भागीदारीतील या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही, ⇒ मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये, ⇒ मनात मांडे पदरात धोंडे केवळ मोठ मोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती, ⇒ मनी वसे ते स्वप्नी दिसे ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे, ⇒ नाही पण जण्याची तरी असावी एखादी वाईट कृत्य करताना म्हणाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करावा, ⇒ मन जाणे पाप आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच, ⇒ मन राजा मन प्रजा हुकुम करणारे आपले मनच ते पाळणारे ही आपली मनच असते, ⇒ माणकीस बोललं, झुणकीस लागलं एकाला बोलणे अन् दुसऱ्या लागणे, ⇒ मामुजी मेला अन् गांव गोळा झाला क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे, ⇒ मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते, ⇒ मानेवर गळू आणि पायाला जळू रोग एकीकडे उपाय भलतीकडे, ⇒ मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे, ⇒ मुंगीला मुताचा पूर लोकांना लहान संकट ही डोंगराएवढी वाटते, ⇒ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते, ⇒ मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते मूर्खांचे भांड अन् तिसऱ्याचा लाभ, ⇒ म्हशीला मणभर दूध मेल्यावर गुणगान करणे, ⇒ म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच म्हशीचे दुध काढतांना आधी आचळाला दूध लागावे लागते फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते, ⇒ यथा राजा तथा प्रजा सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात, ⇒ या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे बनवाबनवी करणे, ⇒ रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे, ⇒ ये रे कुत्र्या खा माझा पाय आपण होऊन संकट ओढवून घेणे, ⇒ रंग जाणे रंगारी ज्याची विद्या त्यालाच माहीत, ⇒ रात्र थोडी सोंगे फार कामे भरपूर पण वेळ थोडा असणे, ⇒ रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे, ⇒ रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत मुख्य गोष्टीचा अभाव, ⇒ राईचा पर्वत करणे मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे, ⇒ राज्याचे घोडे आणि खासदार उडे वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची, ⇒ रोज मरे त्याला कोण रडे तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, ⇒ लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस मुख्य कार्य पेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक लष्कराच्या भाकर्‍या भाजणे बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे, ⇒ लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही धाका शिवाय शिस्त नाही, ⇒ लग्नाला गेली आणि बारशाला आली अतिशय उशिराने पोहोचणे, ⇒ लंकेत सोन्याच्या विटा दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो, ⇒ लाज नाही मला कोणी काही म्हणा निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही, ⇒ लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे, ⇒ लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण लोकांना उपदेश करायचा पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही, ⇒ वळणाचे पाणी वळणावर जाणे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार, ⇒ वरातीमागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे, ⇒ वारा पाहून पाठ फिरविणे परिस्थिती पाहून वर्तन करणे, ⇒ वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे, ⇒ वासरात लंगडी गाय शहाणी मूर्ख माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ असतो, ⇒ वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच वाईट व्यक्तीला चांगली म्हंटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच, ⇒ विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे, ⇒ विशी विद्या तिशी धन योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो, ⇒ विचाराची तूट तेथे भाषणाला उत मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते, ⇒ विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी विश्वासघात करणे, ⇒ तितका संताप कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असणे, ⇒ शहाण्याला शब्दाचा मार शहाण्या माणसाला त्याच्या चुकी बाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते, ⇒ शितावरून भाताची परीक्षा वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती, ⇒ शेरास सव्वाशेर चोरावर मोर एकाला दुसरा वरचढ भेटणे, ⇒ शेजी देईल काय आणि मन धायेल काय ?

Cama Rajputana Mount Abu Prices, Trader Joe's Cookie Butter Ice Cream Reddit, Cornstarch Chinese Translation, Closed Pubs For Sale Kent, Funny Pomeranian Names, Un Sustainable Energy, Tsys Online Test Questions, Swedish Chef Chopping Gif,

Begin typing your search term above and press enter to search. Press ESC to cancel.